शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा पारा ३८ अंशांवर, उन्हाचे बसू लागले चटके 

By संदीप आडनाईक | Updated: March 25, 2024 19:17 IST

कोल्हापूर : मार्च महिन्यातच कोल्हापूर शहराचा पारा ३८ अंशांवर गेला आहे. भर दुपारी चटके तर बसत आहेतच, पण सायंकाळपर्यंत ...

कोल्हापूर : मार्च महिन्यातच कोल्हापूर शहराचा पारा ३८ अंशांवर गेला आहे. भर दुपारी चटके तर बसत आहेतच, पण सायंकाळपर्यंत त्याची तीव्रता कमी होत नाहीत. यामुळे हा महिना आणि पुढचा महिन्यातही उन्हाचा तडाखा बसणार आहे, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी दिला आहे.गेल्या महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. यंदा त्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. मार्च महिना सुरू होताच, त्याचे चटके बसू लागले आहेत. बदलत्या तापमान वाढीमुळे हवामान तज्ज्ञांनी यावेळचा उन्हाळा अधिक तीव्र असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार, संपूर्ण मार्च महिन्यात उन्हाळा जाणवत होता. यापुढचे आठ दिवसही कमाल तापमान ३८ कायम राहणार आहे आणि किमान तापमानही २४ अंशांच्या खाली असणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे हा उन्हाळा अधिकच तापणार याची झलक मिळाली आहे.सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाची जाणीव होऊ लागली आहे. भर दुपारी तर त्याची तीव्रता वाढतच गेली आहे. शहरातील दुपारची वाहतूक तर जवळजवळ ठप्प झाली आहे. अनेक जण घरीच राहणे पसंत करत आहेत. बाजारपेठेतील खरेदीसाठी अनेक जण सायंकाळी सहानंतर बाहेर पडत आहेत.

शहराचे पुढचे आठ दिवसाचे तापमान पुढीलप्रमाणे..मंगळवार ३८ (२४), बुधवार ३८ (२४), गुरुवार ३८ (२३), शुक्रवार ३८ (२३), शनिवार ३८ (२४), रविवार ३८ (२२), सोमवार ३८ (२२)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान