शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युगे युगे शहामृगे नाटकाने कामगार कल्याण मंडळाच्या नाट्यमहोत्सवास प्रारंभ

By संदीप आडनाईक | Updated: January 2, 2024 21:31 IST

सर्वांना प्रवेश मोफत असणार आहे.

कोल्हापूर:  सोशल मिडियाच्या अतिरकी वापरामुळे सांस्कृतिक चळवळ, नाट्य, कला आणि क्रीडा या क्षेत्राकडील तरुणांईचा ओढा कमी झाला आहे. असे असले तरी कोल्हापूरात सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा आहे. येथील नाट्यचळवळीला कोल्हापूरकर चांगला प्रतिसाद देतील आणि चांगल्या नाटकांची पर्वणी साधतील अशी अपेक्षा आमदार जयश्री जाधव यांनी मंगळवारी व्यक्त केली. 

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात राज्य सरकारच्या कामगार विभागाच्या कोल्हापूर गट कार्यालयामार्फत सुरु झालेल्या ६९ व्या नाट्यमहोत्साच्या प्राथमिक स्पर्धांचे उद्घाटन आमदार जाधव आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते प्रतिकात्मकरित्या नाटकाची घंटा वाजवून झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अध्यक्षस्थानी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर होते.

 केसरकर यांनी कामगारांच्या उपक्रमांसाठी कोल्हापुरात कामगार भवन निर्माण व्हायला हवे असे मत व्यक्त केले. प्रसंगी स्पर्धा परीक्षक नरहर कुलकर्णी, रविदर्शन कुलकर्णी, मदन दंडगे हे जेष्ठ रंगकर्मी उपस्थित होते. जिल्ह्यातील गुणवंत कामगार, रंगकर्मी, पत्रकार, इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते नाटकाची तिसरी घंटा वाजवून करण्यात आले. ही स्पर्धा २ ते २५ जानेवारी सायंकाळी ७ वाजता असणार आहे.

सर्वांना प्रवेश मोफत असणार आहे. प्रास्ताविक पुणे विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त मनोज पाटील यांनी केले. कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी आभार मानले. निवेदन केंद्र संचालक सचिन आवळेकर यांनी केले. कार्यक्रम आयोजनात चंद्रकांत घारगे, सचिन खराडे, दिपक गावराखे, संघसेन जगतकर, सचिन शिंगाडे, विजय खराडे, अशोक कौलगी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर