शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावरील कमान आज पाडणार, वाहतूक मार्गात करण्यात आला बदल.. जाणून घ्या

By भारत चव्हाण | Updated: November 6, 2025 14:45 IST

कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ती उतरवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल जवळची स्वागत कमान आज, गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने पाडण्यात घेण्यात येणार आहे.कोल्हापुरात येणाऱ्या भाविक, पर्यटक, प्रवाशांचे स्वागत करण्यासाठी उभारलेली ही कमान गेल्या काही दिवसापासून धोकादायक बनली होती. त्याच्या भिंतीना, स्लॅबना, कॉलमला तडे गेले आहेत. ती केव्हाही कोसळण्याचा धोका होता. या कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ती उतरवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. कमान पाडण्यात येणाऱ्या कालावधीमध्ये वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक उचगाव मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शिये मार्गे वळवण्यात येणार आहे.तरी या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाची नोंद घेऊन प्रशासना सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे..