शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

Kolhapur: मदरसा इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यावरुन तणाव, अज्ञाताने बसवर केली दगडफेक

By भारत चव्हाण | Updated: January 31, 2024 11:54 IST

पोलिसांनी संबंधित इसमास घेतले ताब्यात

कोल्हापूर : शहरातील लक्षतीर्थ वसाहत परिसरात असलेल्या मदरसा इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेलेल्या महापालिका अधिकारी - कर्मचारी तसेच पोलीस कर्मचाऱ्याना अटकाव केल्यामुळे आज, बुधवारी सकाळी तणाव निर्माण झाला. मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने जमल्याने प्रशासनेने करावाई करण्याचे धाडस दाखविले नाही. गेल्या तीन तासापासून तणावपूर्ण स्थिती आहे. लक्षतीर्थ येथे मदरासा इमारत असून तेथे काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दरम्यानच सायंकाळी एका अज्ञाताने दसरा चौक परिसरात एसटी बस तसेच कारवर दगडफेक केली. पोलिसांनी संबंधित इसमास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. तर, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पोलिसांनी केले.लक्षतीर्थ वसाहतमधील धार्मिक स्थळ अनधिकृत आहे. त्यामुळे त्यावर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. यानंतर या जागेची पाहणी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने केली होती. काही दिवसांनी मुस्लिम समाजाने समजुतीची भूमिका घेत मुस्लिम समाजाने या मदरशामधील साहित्य आणि पत्र्याचे शेड स्वत:हून काढून घेतले होते.दरम्यान आज महापालिका अधिकारी - कर्मचारी बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास गेले असता यावेळी अटकाव करण्यात आला. यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, मुस्लिम बांधवांनी कारवाई करू नका अशी मागणी करत महापालिका प्रवेशद्वाराच्या समोर ठिय्या मारला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर