शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 14:10 IST

राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाहूपुरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत अनुराधा अनिल तेंडुलकर, सुभाष दिगंबर चव्हाण आणि दिलीप बाबासो दिडगे यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

ठळक मुद्देजेष्ठांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत तेंडुलकर, चव्हाण, दिडगे प्रथम४० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला सहभाग

कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाहूपुरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत अनुराधा अनिल तेंडुलकर, सुभाष दिगंबर चव्हाण आणि दिलीप बाबासो दिडगे यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

विजेत्यांना शाहूपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल प्रेसिडेंट आर. वाय. पाटील, पंडित कोरगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.ताराराणी चौक येथून  या स्पर्धेस प्रारंभ झाला.

तीन गटांत घेण्यात आलेल्या स्पर्धेत एकूण ४० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. ताराराणी चौक ते पितळी गणपती चौक व परत ताराराणी चौक असे पाच किलोमीटरचे अंतर स्पर्धेसाठी होते.

स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा  ७० वर्षांवरील पुरुष गटात : सुभाष दिंगबर चव्हाण, अशोक भालचंद्र टोणे, माधव अंबादास म्हेत्रे. उत्तेजनार्थ : सुरेश बाबासो दिंदगे, सत्तार बानूलाल बागवान.६० वर्षांवरील महिला गटात : अनुराधा अनिल तेंडुलकर, अश्विनी सुहास पोतनीस, अंबू काळूबा बोडके, नीता गरगटे, गौराबाई लोहार.६० वर्षांवरील पुरुष गटात : दिलीप बाबासो दिडगे, गंगाराम कानू गावडे, रंगराव रामचंद्र मुळीक, मनोहर पारिसा मग्गेण्णवर, उदय आण्णासो पत्रावळे.स्पर्धेचे नियोजन राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य मानसिंग जगताप यांनी केले. यावेळी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी पाटील, सचिन पाटील, नीलेश नाझरे, राजू यादव यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी श्रीकांत अडीवरेकर, आर. डी. नार्वेकर, के. बी. गुरव, दिलीप जोशी, एम. बी. खरोशे, बंडोपंत कांबळे, आक्कासाहेब लाड, डी. ए. मांडवकर उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर