शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

म्हाकवेत लोकसहभागातून उभारले मंदिर--२८ लाख ,लोकवर्गणी व श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 20:27 IST

म्हाकवे : शेकडो गुंफलेल्या हातांनी श्रमदान आणि स्वकमाईतील २८लाख रुपये खर्च करून म्हाकवे ता.कागल येथील गावकर्यांनी

ठळक मुद्दे२५रोजी मुर्ती प्रतिष्ठापनाअनादिकालापासून गावच्या मध्यभागी एका उंच तटावर देवीचे मंदिर

म्हाकवे : शेकडो गुंफलेल्या हातांनी श्रमदान आणि स्वकमाईतील २८लाख रुपये खर्च करून म्हाकवे ता.कागल येथील गावकर्यांनी गावची पांढरी म्हणून ओळखल्या जाणा?्या ग्रामदैवत गावडूबाई देवीचे मंदिर उभारले आहे. वास्तुकलेचा नमूना असणा?्या या मंदिरामध्ये मुर्ती प्रतिष्ठापना सभारंभ ही मोठ्या थाटामाटात संपन्न करण्याचे नेटके संयोजन गावकर्यांनी केले आहे. हा समारंभ दि.२२ते २५ या दरम्यान चार दिवस चालणार आहे.सर्व माहेरवाशिणीसह नोकरी व्यवसाय निमित्त परगावी असणा?्यांनाही या सभारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे

अनादिकालापासून गावच्या मध्यभागी एका उंच तटावर (टेकडीवर)गावडूबाई देवीचे मंदिर आहे. पुर्वी या मंदिरासभोवतीच गाव वसले सध्या गावचा झपाट्याने विस्तार झाला आहे तरीही सर्व गावकरी भावभक्तीने एकसंध होत दोन वषार्पुर्वी या जीर्ण झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार केला.

गावातील माजी सैनिक व विविध क्षेत्रातून निवूत्त झालेल्यासह वयोवृद्ध शेतकरी व तरूणांनी पुढाकार घेऊन या मंदिराच्या जीर्णोद्धार च्या कामाला सुरुवात केली. या कामाला सर्वच गावकर्यांनी जोरदार साथ दिली.मोठया प्रमाणात लोकवर्गणी ही जमा करुन आर्थिक हातभार लावला. त्यामुळे अनेक दिवसांपासून असणारे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे स्वप्न सत्यात उतरले.याबाबत गावकर्यांत नवचैतन्य पसरले आहे.

यासाठी बाबूराव पाटील, भिकाजी पोवार, रामचंद्र पाटील, बी.के.पाटील,बापू आप्पा पाटील आर एस पाटील, एस के पाटील एकनाथ पाटील,के एस पाटील,जी.के. पाटील शिवराम चौगुले,एम जी पाटील, एच.एन.पाटील व्ही बी पाटील, तुकाराम सोनबा पाटील, आनंदा चौगुले, रामचंद्र सुतार आदीसह सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ट्रक्टर वाहतूक संघटना व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची रुपरेषा अशी...शुक्रवार दि.22रोजी सकाळी श्री गावडूबाई देवीची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य स्वागत मिरवणूक. दि.22व23रोजी पुरोहितांच्या हस्ते विधिवत धार्मिक पूजा. तर सोमवार दि.२४रोजी प.पू.परमात्मराज महाराज (आडी मल्लया)यांच्या हस्ते देवीची मूर्ती प्रतिस्थापना करण्यात येणार आहे यावेळी महाराज यांचे प्रवचन होवून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.फोटो ओळ..म्हाकवे येथिल गावडूबाई मंदिर छाया.. दत्तात्रय पाटील