शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिरसेतील विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड--सीपीआरमध्ये उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:22 IST

आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील पहिली ते सातवीच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड व चट्टे उठल्याने पालकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

ठळक मुद्दे अज्ञात आजाराची शक्यता : पायावर मोठमोठे फोड उठून रक्त साकाळू लागल्याने पालक घाबरले

आमजाई व्हरवडे : सिरसे (ता. राधानगरी) येथील पहिली ते सातवीच्या चाळीस विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड व चट्टे उठल्याने पालकांसह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे फोड नेमके कशाचे आहेत, याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून, सर्व विद्यार्थ्यांना कोल्हापुरातील सीपीआर व खासगी त्वचा रोगतज्ज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले आहे.माहिती अशी की, सिरसे येथे पहिली ते सातवीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत दोनशेच्या आसपास विद्यार्थी शिकतात. दोन दिवसांपूर्वी दोन ते तीन विद्यार्थ्यांच्या पायाला अचानक फोड उठले. कशाने तरी उठले असतील म्हणून पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दुसºया दिवशी पुन्हा ३0 ते ३५ विद्यार्थ्यांच्या पायावर मोठमोठे फोड उठून रक्त साकाळू लागल्याने पालक घाबरले. सुरुवातीला गावातच उपचार केले. मात्र, हा प्रकार वाढतच गेला. हा प्रकार समजताच राधानगरीचे उपसभापती रवीश पाटील (कौलवकर) यांनी राधानगरीचे आरोग्य पथक घेऊनच सिरसे गाठले व उपचार सुरू केले. आरोग्य विभागाने याची चौकशी करून उपाययोजना करावी, अशी मागणी सरपंच सुभाष पाटील यांनी केली आहे.रक्ताचे नमुने घेतलेविद्यार्थ्यांवर सीपीआर व खासगी त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार सरू आहेत. मातीच्या अ‍ॅलर्जीमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली असली तरी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने तपासणी अहवाल आल्यानंतरच कारण स्पष्ट होईल.