शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाती कोरी यांना विधानपरिषदेवर घ्यावे, जनता दलाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:52 IST

जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि गडहिंग्लजच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज (गुरूवारी) केली.

ठळक मुद्दे स्वाती कोरी यांना विधानपरिषदेवर घ्यावे, जनता दलाची मागणी शरद पवार, मुश्रीफ यांना निवेदन

गडहिंग्लज : जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या आणि गडहिंग्लजच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रा. स्वाती महेश कोरी यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज (गुरूवारी) केली.मंत्री मुश्रीफ गडहिंग्लज दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून हे निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे, गेली ५० वर्षे अ‍ॅड. शिंदे हे जातीवादी पक्षांच्या विरोधात लढत आहेत. पवार यांच्या विनंतीनुसार त्यांनी आपला हक्क सोडून बाबासाहेब कुपेकर यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. तसेच आजपर्यंतच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुरोगामी विचारांच्या उमदेवारांच्या विजयासाठीच प्रयत्न केले आहेत.अ‍ॅड. शिंदे यांच्याप्रमाणेच प्रा. कोरी यांनीही चंदगड व कागल मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष आणि मुश्रीफ यांना मनापासून पाठबळ दिले आहे. १५ वर्षातील गडहिंग्लज पालिकेतील कामगिरी विचारात घेवून प्रा. कोरी यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.शिष्टमंडळात, गडहिंग्लज शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, शशीकांत चोथे, बाळकृष्ण परीट, उदय कदम, रमेश मगदूम, महांतेश पाटील यांचा समावेश होता.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण