शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या उपसभापतीपदी स्वाभिमानीचे हसुरी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 16:28 IST

Panchyat Samiti- गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ईराप्पा हसुरी यांची बिनविरोध निवड झाली. तहसिलदार तथा पीठासन अधिकारी दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या उपसभापतीपदी स्वाभिमानीचे हसुरी बिनविरोधतहसिलदार दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत निवड

गडहिंग्लज : गडहिंग्लज पंचायत समितीच्या उपसभापतीपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ईराप्पा हसुरी यांची बिनविरोध निवड झाली. तहसिलदार तथा पीठासन अधिकारी दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली.राष्ट्रवादीच्या उपसभापती श्रीया कोणकेरी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. राष्ट्रवादी, काँगे्रस व स्थानिक ताराराणी आघाडी पुरस्कृत सत्ताधारी गडहिंग्लज विकास आघाडीने हसुरी यांना संधी दिली. त्यांच्या रूपाने स्वाभिमानीला हा बहुमान पहिल्यांदाच मिळाला.सभेला सभापती रूपाली कांबळे, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले, श्रीया कोणकेरी व इंदूमती नाईक उपस्थित होते. भाजपाच्या तीनही सदस्यांनी निवडीकडे पाठ फिरवली.यावेळी जि. प. सदस्या रेखाताई हत्तरकी, स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, वरदशंकर वरदापगोळ उपस्थित होते.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीkolhapurकोल्हापूरTahasildarतहसीलदार