शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवार पेठेतील बालसुधारगृहाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:41 IST

मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती समिती सदस्यांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि निरीक्षणगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.

ठळक मुद्देमंगळवार पेठेतील बालसुधारगृहाची पाहणीराष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांची टिम कोल्हापूरात

कोल्हापूर : मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती समिती सदस्यांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्यात येणारी मदत आणि निरीक्षणगृहात मुलांना प्रत्यक्ष देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.निरीक्षण गृहामध्ये अनाथ मुले तसेच विधि संघर्ष बालक अशी ५० हून अधिक मुले राहतात. शासनाकडून या निरीक्षणगृहातील मुलांना कशा पद्धतीने सुविधा दिल्या जातात याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे एक विशेष पथक बुधवारी कोल्हापुरात आले आहे. यामध्ये कर्नाटक आणि दिल्ली राज्यातील तीन सदस्यांचा समावेश आहे.या सदस्यांनी निरीक्षणगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात कशा पद्धतीने दिल्या जातात याची चौकशी केली. तसेच ज्या ठिकाणी विद्यार्थी राहतात त्यांचे लॉकर्स, त्यांची स्वच्छतागृह तपासण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे जेवण बनवले जाते त्या ठिकाणची स्वच्छता आणि तिथे वापरल्या जाणाऱ्यां साहित्यांचा दर्जा तपासण्यात आला. राष्ट्रीय सौरक्षण आयोगाचे हे पथक जिल्ह्यात तीन दिवस असून आठ ठिकाणी तपासणी करणार आहे. 

निरीक्षक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी पाहणी केली आहे. त्यांनी आम्हाला भेटीदरम्यान बोलवले पाहिजे होते. आमचेशी चर्चा केली पाहिजी होती. परंतू त्यांनी कोणताही निरोप दिला नाही. संस्थेला शासनाकडून लवकरात लवकर अनुदान मिळावे अशी आमची मागणी आहे.पद्मजा तिवले, मानद सचिव, निरीक्षण गृह

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर