शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने ताब्यात घेतलेल्या कबुतरांवर देखरेख, संबंधितावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 14:24 IST

Forest Department Kolhapur- वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देवनविभागाने ताब्यात घेतलेल्या कबुतरांवर देखरेखसंबंधितावर गुन्हा दाखल, प्रकरणाची चौकशी सुरू

कोल्हापूर : वनविभागाने ताब्यात घेतलेल्या त्या चाळीस कबुतरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी होत असून, संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवले यांनी ही माहिती दिली.वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार वन्यप्राणी तसेच वन्यपक्षी व वन्यजीव यांना विनापरवाना बाळगणे गुन्हा आहे. कबुतरे हे वनविभागाच्या संरक्षित शेड्यूल्ड वर्ग चारमध्ये समाविष्ट पक्षी आहेत. कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ आणि गवत मंडई येथे समीर मोरे हे सुमारे चाळीस कबुतरे विनापरवाना बाळगत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी वनविभागाच्या पथकाने या दोन्ही ठिकाणी छापे टाकले, तेव्हा तेथे मोरे यांच्याकडे ही कबुतरे आढळली. त्यामुळे वनविभागाने ही कबुतरे तत्काळ ताब्यात घेतली आणि वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.या प्रकरणी समीर मोरे यांना ही कबुतरे बाळगणे गुन्हा असल्याची माहिती वनविभागाने त्यांना दिली असून, शुक्रवारी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तथापि, ही कबुतरे मोरे यांनी स्वत:हून वनविभागाच्या ताब्यात दिली असून, तपासकार्यात सहकार्य करत असल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले नसल्याचे सोनवले यांनी सांगितले.

मोरे हेही कबुतरे पाळून या कबुतरांच्या झुंजी लावत होते. वाईट उद्देशाने ते कबुतरे पाळत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे दरम्यान, या कबुतरांची प्रकृती चांगली असून, योग्य वेळी त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती सोनवले यांनी दिली आहे. 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर