शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुप्रिया सुळे-धनंजय महाडिक भेटीवर सोशल मीडियावर धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:08 IST

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला.

ठळक मुद्देसुप्रिया सुळे-धनंजय महाडिक भेटीवर सोशल मीडियावर धुरळाअराजकीय भेट असल्याचे महाडिक यांचे म्हणणे

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला.या भेटीबद्दल स्वतः महाडिक म्हणतात, ही कोणत्याही प्रकारची राजकीय भेट नव्हती. साखर उद्योगासमोरील अडचणींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ मुंबईत गेले होते. तिथे पवार नसल्याने सुप्रिया सुळे यांनी आमचे स्वागत केले. त्यापलीकडे कोणतीही चर्चा झाली नाही.धनंजय महाडिक यांनी लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतील त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पक्षाने त्यांना खूप मानसन्मान दिला होता. मात्र त्यांनी पक्ष अडचणीत असताना साथ सोडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत कमालीचा रोष असल्याचे दिसून येते. त्यात शुक्रवारी महाडिक यांच्या भेटीचा फोटो सुळे यांनी प्रसारित केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटली.

 

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSupriya Suleसुप्रिया सुळेkolhapurकोल्हापूर