शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दोन मुलींसह पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST

पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे एकाने आपल्या २ तरुण मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना चिकोडी ...

पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का सहन न झाल्यामुळे एकाने आपल्या २ तरुण मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानटटी गावात आज रविवारी सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

काडाप्पा रंगापुरी (वय ४७) कीर्ती काडप्पा रंगापुरे (वय २०) आणि कीर्ती काडप्पा रंगापुरे (वय १८) अशी गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या बाप व मुलींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चिकोडी तालुक्यातील पोगत्यानटटी गावातील चन्नव्वा काडाप्पा रंगापुरे (वय ४०) या महिलेचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हा धक्का सहन न झाल्याने आज चन्नव्वाचा पती काडप्पा याने आपल्या २ तरुण मुलींसह राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेने पोगत्यानटटी गावात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा करण्याबरोबरच मृतदेह शवचिकित्सेसाठी धाडले आहेत. चिक्कोडी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली असून अधिक तपास सुरू आहे.