शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनीही योद्धा बनावे! कोरोनाला परतवण्यासाठी पर्याय ठरू शकता तुम्हीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 13:39 IST

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे, आदी स्वरूपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात.

ठळक मुद्देनितीन करमळकर; दक्षतेबाबत आॅनलाईन प्रशिक्षण‘कोरोना’ विरोधातील लढ्यात विद्यार्थ्यांना योगदान देणे शक्य

कोल्हापूर : ‘कोविड’ साथीच्या काळात थेट रस्त्यावर न उतरतादेखील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांसह सर्वसामान्य विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक योगदान देता येऊ शकते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी गुरुवारी केले.

शिवाजी विद्यापीठाचा एनएसएस कक्ष आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या दक्षतेबाबत युट्यूबच्या माध्यमातून आयोजित आॅनलाईन प्रशिक्षणामध्ये त्यांचे बीजभाषण झाले. कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, विद्यार्थी आपापल्या घराच्या परिसरातील साधारण दहा कुटुंबांची काळजी घेऊ शकतील. या कुटुंबांना भाजीपाला, किराणा आणून देणे, बँकेतून पैसे काढून आणून देणे, आदी स्वरूपाची कामे आरोग्यविषयक दक्षता घेऊन करता येऊ शकतात.

विद्यार्थी घरबसल्या मास्क तयार करून परिसरातल्या नागरिकांसह कोविड वॉरियर्सना त्याचा पुरवठा करू शकतात. दरम्यान, या प्रशिक्षण सत्राचा समारोप शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाने झाला. कोरोनाच्या संकटकाळात शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमधील एनएसएस स्वयंसेवक व स्वयंसेविका या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी होण्याची मोठी जबाबदारी निभावत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्वागत केले.

विविध विषयांवर मार्गदर्शनया प्रशिक्षण सत्रात ‘एनएसएस’च्या महाराष्ट्र व गोवा विभागाचे प्रादेशिक संचालक डी. कार्थिजेन, राज्य समन्वयक डॉ. अतुल साळुंखे, ‘युनिसेफ’च्या अधिकारी अपर्णा देशपांडे, ज्योती पोटारे, जी. के. पांडगे, राजलक्ष्मी नायर, स्वाती मोहपात्रा यांनी कोरोनाशी निगडित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :universityविद्यापीठkolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस