शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 11:18 IST

CoronaVirus Kolhapur : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मालवाहतुकीकरिता सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ ५० बसेस रस्त्यावर आहेत. यातील दहा बसेस रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत.

ठळक मुद्देएसटीची केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतूक सुरू मालवाहतुकीसह रुग्णवाहिका अशा ५० बसेस रस्त्यावर : ७०० बसेस आगारात

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची एसटी बस सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि मालवाहतुकीकरिता सुरू आहे. त्यामुळे दिवसभरात केवळ ५० बसेस रस्त्यावर आहेत. यातील दहा बसेस रुग्णवाहिका म्हणून वापरल्या जात आहेत. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पुकारला आहे. त्यामुळे एस. टी. महामंडळानेही केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, पोलीस, आरोग्य विभाग, खासगी वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांकरिता सेवा सुरू ठेवली आहे.

त्यामुळे दिवसभरात गडहिंग्लज, मुरगुड, कुरुंदवाड, गारगोटी, शाहूवाडी, इचलकरंजी या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील २० फेऱ्या झाल्या, तर जिल्ह्यातील ११ आगारात १० बसेस रुग्णवाहिका म्हणून कार्यरत आहेत, तर ७०० बसेस विविध आगारात उभ्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या सूत्रांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी