शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी सिगारेटची विक्री केल्यास कडक कारवाई : मोहन केंबळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 18:57 IST

देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला.

ठळक मुद्देपरदेशी सिगारेटची विक्री केल्यास कडक कारवाई : मोहन केंबळकर पानपट्टीधारकांचा प्रबोधनात्मक मेळावा

कोल्हापूर : देशात परदेशातून येणाऱ्या सिगारेटच्या विक्रीस बंदी आहे. तरीही पानपट्टीधारकांकडून त्याची विक्री होत असून, ते निदर्शनास आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी शनिवारी येथे दिला.मंगळवार पेठ, बेलबाग येथील एका हॉलमध्ये कोल्हापूर जिल्हा पानपट्टीधारक असोसिएशनतर्फे आयोजित प्रबोधनात्मक मेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत होते. उपाध्यक्ष उमेश ठोंबरे, उद्योजक गिरीष शहा, उमेश शेटे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी राजेश बाभूळकर, लक्ष्मण जिरंगे, राजेश केसरकर, तय्यब मोमीन, सुधीर जितकर, सूरज जाधव, आदींसह जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांतील पानपट्टीचालक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर