शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग शिवाजीच्या पायांना पुन्हा हिमतीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 16:37 IST

Divyang Kolhapur News : विक्रमनगरातील शिवाजी राजाराम अंकुशे यांचे एका अपघातात दोन्ही पाय गमवले गेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येईना. त्यात कोरोना महामारीमुळे संसाराची घडी बिघडली. याची माहिती मिळताच जयेश ओसवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी मोहनलाल रायचंदजी ओसवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांना तीनचाकी सायकल भेट दिली.

ठळक मुद्देदिव्यांग शिवाजीच्या पायांना पुन्हा हिमतीचे बळ ओसवाल कुटुंबीयांची बांधीलकी : तीनचाकी सायकल दिली भेट

कोल्हापूर : विक्रमनगरातील शिवाजी राजाराम अंकुशे यांचे एका अपघातात दोन्ही पाय गमवले गेले. त्यामुळे त्यांना घराबाहेर पडता येईना. त्यात कोरोना महामारीमुळे संसाराची घडी बिघडली. याची माहिती मिळताच जयेश ओसवाल व त्यांच्या कुटुंबीयांनी मोहनलाल रायचंदजी ओसवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी त्यांना तीनचाकी सायकल भेट दिली.शिवाजी हे पत्नीसह विक्रमनगरात राहतात. तांब्याच्या अंगठ्या व रिंगा विकून आपल्या संसाराचा गाडा चालवितात. एके दिवशी झालेल्या एका अपघातात त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून काढावे लागले. त्यातून त्यांना कायमचे अपंगत्व आले. अचानक आलेल्या अपंगत्वामुळे व त्यात कोरोनाचा कहर पुन्हा सुरू झाल्याने त्यांना व पत्नीला कुटुंबाचा गाडा चालविणे अवघड झाले.

याची माहिती जयेश ओसवाल यांना मिळाली. त्यांनी शिवाजी यांना पुन्हा आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनविण्याच्या हेतूने ओसवाल परिवारातर्फे मोहनलाल ओसवाल यांच्या १४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी तीनचाकी सायकल व मास्क दिले. मास्क विकून पुन्हा ते आपल्या स्वबळावर उभे राहतील, अशी तरतूद ओसवाल यांनी करून दिली. यावेळी गीता हसूरकर, राहुल राजशेखर, उत्तम फराकटे, रवींद्र मुतगी, सुनीलसिंह चव्हाण, शैलेश ओसवाल, वैभव ओसवाल, जियांश संघवी, शशिकांत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Divyangदिव्यांगbycycle rallyसायकल रॅलीkolhapurकोल्हापूर