शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सांडपाणी नदीत सोडणे थांबवा

By admin | Updated: July 18, 2014 00:51 IST

गडहिंग्लजमध्ये विरोधी आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन

गडहिंग्लज : शहरातील सांडपाणी नदीत सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाले असून, सांडपाणी नदीत सोडणे त्वरित थांबवा, अन्यथा जिल्हाधिकारी व प्रदूषण मंडळाकडे तक्रार करून दाद मागण्यात येईल, असा इशारा विरोधी आघाडीतर्फे नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे., बुधवारी (दि. १६) उपनगराध्यक्षा तथा आरोग्य व पाणीपुरवठा समिती सभापती कावेरी चौगुले यांच्यासमवेत नगराध्यक्षा व इतर पदाधिकाऱ्यांनी सांडपाणी बंधाऱ्याची पाहणी करून गाळ उपसण्याचे व पाणी सोडण्याचे आदेश दिल्यामुळे सांडपाणी नदीत सोडल्याचे समजते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.शिष्ठमंडळात विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, बांधकाम समिती सभापती नरेंद्र भद्रापूर, न.पा. शिक्षण मंडळ उपसभापती रियाज जमादार, नगरसेवक दादू पाटील, राजेश बोरगावे, बाळासाहेब वडर, नितीन देसाई, बसवराज खणगावे यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)