शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अमृता पाटील राज्यात मुलींत दुसरी अंकिता पाटील तिसरी : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:07 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षक पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोल्हापुरातील अमृता गणपती पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षक पदासाठी २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कोल्हापुरातील अमृता गणपती पाटील यांनी मुलींच्यामध्ये राज्यात दुसरा, तर अंकिता अशोक पाटील यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.

राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये दुय्यम निरीक्षकच्या ३०० पदांसाठी २४ सप्टेंबरला मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातून जवळपास दोन लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यामध्ये कोल्हापुरातील राजेंद्रनगर हौसिंग सोसायटी येथे राहणाºया अमृता गणपती पाटील यांनी राज्यात मुलींमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. बायोटेकमधून पदविका घेतली आहे.

द युनिक अकॅडमीच्या अंकिता अशोक पाटील यांनी राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला. माजी सैनिक संवर्गमध्ये अकॅडमीचे अमृत शिवाजी पाटील यांनी राज्यात चौथा क्रमांक पटकाविला, तर अजय पाटील यांनी राज्यात खुल्या संवर्गातून चौथा क्रमांक पटकाविला. या तिघांना युनिक अकॅडमीचे संचालक शशिकांत बोराळकर यांचे मार्गदर्शन लाभले. अरुण नरके फौंडेशनचे रामलिंग सूर्यवंशी यांनी एसटी कॅटॅगिरीतून राज्यात नववा क्रमांक पटकावला.पणुत्रे (ता. पन्हाळा) येथील किरण आनंदराव पाटील यांनी खुल्या गटातून राज्यात बाविसावा क्रमांक पटकावला. सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत हा निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. 

या परीक्षेत यश मिळणार याबाबत आत्मविश्वास होता. स्पर्धा परीक्षेसाठी सलग बारा तास अभ्यासाचे नियोजन केले होते. यामध्ये सकाळी, दुपारी आणि रात्री असे वेळापत्रक केले आहे. सेल्फ स्टडीवर जास्तीकरून भर दिला आहे. अभ्यासासाठी मला जॉर्ज क्रुझ यांचे मार्गदर्शन लाभले. - अमृता पाटील