शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

केएसए ‘ए’ डिव्हिजन फुटबॉल लीग स्पर्धेस आजपासून प्रारंभ

By admin | Updated: November 23, 2014 00:43 IST

पहिला सामना दुपारी दोन वाजता

कोल्हापूर : यंदाच्या फुटबॉल हंगामाची सुरुवात कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने घेण्यात येणाऱ्या ‘ए’ डिव्हिजन फुटबॉल लीग स्पर्धेच्या प्रारंभाने उद्या, रविवारपासून शाहू स्टेडियम येथे होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दुपारी दोन वाजता संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब (ब) यांच्यात, तर दुसरा सामना दुपारी चार वाजता दिलबहार तालीम मंडळ (अ) विरुद्ध प्रॅक्टिस क्लब (अ) यांच्यात होणार आहे. या लीग स्पर्धेत गतवर्षातील पात्र व नोंदणीकृत १६ संघांची गतवर्षीच्या मानांकनानुसार पहिले आठ सिनिअर संघ ‘सिनिअर सुपर-८’ गु्रपकरिता पात्र ठरले आहेत, तर बाकी आठ सीनिअर संघ ‘सीनिअर-८’ या गु्रपसाठी पात्र ठरले आहेत. या दोन गटांतर्गत स्वतंत्रपणे एकूण ५६ लीग सामने खेळले जाणार आहेत. यामधून सीनिअर सुपर-८ गु्रपमधील गुणानुक्रमे पहिले दोन संघ विजेता व उपविजेता ठरतील. सीनिअर-८ गु्रपमधील गुणानुक्रमे शेवटचे दोन संघ केएसए ‘बी’ डिव्हिजनमध्ये याचवर्षी जातील. सर्व सामने ४०-४० मिनिटांचे खेळले जाणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन-इन-चिफ श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे, तर यावेळी संभाजीराजे, मालोजीराजे, पोलीस निरीक्षक डी. एन. मोहिते, सीनिअर संघांचे अध्यक्ष माणिक मंडलिक, श्रीनिवास साळोखे, सुमित पाटील, अजित खराडे, विनायक फाळके, शशिकांत नलवडे, रावसाहेब सरनाईक उपस्थित राहणार आहेत.