शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

मजुरांच्या जेवणासाठी प्रत्येक तालुक्यात कम्युनिटी किचन सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:12 IST

साहजिकच अडकलेले बेघर, मजूर व कामगार यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. निवारागृहात येणा-या वाढीव मजुरांना सोयी-सुविधा मिळण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी जेवणाच्या सोयीकरिता खासगी केटरर नेमावेत.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी दौलत देसाई; प्रांताधिकारी, तहसीलदारांना निर्देश

कोल्हापूर : राज्यातील तसेच परराज्यांतील मजूर संचारबंदी कालावधीत संबंधित गावात अडकून पडले आहेत. त्यांची स्वत:ची राहण्याची सोय आहे; परंतु जेवणाची नाही. अशा मजुरांसाठी प्रत्येक तालुक्­यात किमान तीन नव्याने कम्युनिटी किचन सुरू करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत.

राज्यातील आणि परराज्यांतील कामगारांसाठी जिल्ह्यातील २२ ठिकाणी निवारागृहे यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत. यांपैकी १४ निवारागृहांमध्ये राज्यातील १६२ आणि परराज्यांतील ६०६ अशा एकूण ७६८ जणांची निवाऱ्याबरोबरच नाष्टा, चहा, जेवण यांची सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी देसाई यांनी सर्व प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, दि. ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे.

साहजिकच अडकलेले बेघर, मजूर व कामगार यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. निवारागृहात येणा-या वाढीव मजुरांना सोयी-सुविधा मिळण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. सर्व ठिकाणी जेवणाच्या सोयीकरिता खासगी केटरर नेमावेत. वाढीव अन्न-पाणी लागणार आहे याची कल्पना त्यांना द्यावी.

प्रत्येक तालुक्यात किमान तीन ठिकाणी कम्युनिटी किचनची सोय करावी. काही मजूर हे संबंधित गावामध्ये अडकून पडले आहेत. त्यांची स्वत:ची राहण्याची सोय आहे; मात्र जेवणाची सोय नाही. अशा मजुरांना कम्युनिटी किचनद्वारे जेवण देण्याची व्यवस्था करावी.सूचनांचे पालन करावेमजुरांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची सर्वतोपरी दक्षता घ्यावी. सर्व व्यवस्था करताना सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, मास्क, आदीबाबत उपाययोजना कराव्यात. राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे या पत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर