शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

सेंट झेविअर्सची पाटणे हायस्कूलवर मात

By admin | Updated: December 18, 2014 00:30 IST

सरदार भोपेराव कदम क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर : सेंट झेविअर्स हायस्कूलने तवनाप्पा पाटणे हायस्कूलचा १ गडी राखून पराभव करीत सरदार भोपेराव कदम आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.बुधवारी झालेल्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना तवनाप्पा पाटणे हायस्कूलने २८ षटकांत सर्वबाद १३३ धावा केल्या. यामध्ये राजवर्धन पाटीलने ३७, श्रीनाथ आंबने १७, निखिल भोसलेने १४, व्यंकटेश आंबलेने १२ केल्या. ‘झेविअर्स’कडून गोलंदाजी करताना पीयूष कुपटेने ३, ऋतुराज खानविलकरने २, तर प्रथमेश बाजरी, सार्थ मिणचेकर व मौतिक पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना सेंट झेविअर्स हायस्कूलने ३७.२ षटकांत ९ बाद १३४ धावा करीत विजय संपादन केला. यामध्ये प्रथमेश बाजरीने ६२, मौतिक पाटीलने २४ धावा केल्या. पाटणे हायस्कूलकडून गोलंदाजी करताना अनिकेत नलवडेने ३, यशवर्धन पाटील व यश भारमल यांनी प्रत्येकी २, तर श्रीनाथ आंबने १ बळी घेतला. १ गडी राखून झेविअर्स हायस्कूलने विजय मिळवला.