शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
5
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
6
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
7
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
8
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
9
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
10
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
11
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
12
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
13
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
14
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
15
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
16
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
17
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
18
उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर, नरसिंह मंदिर पाण्याखाली!
19
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
20
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर

एस.टी. गँगच्या अटक गुंडाकडून प्राणघातक शस्त्रे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठानजीक शाहू टोलनाक्याजवळ हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या एस.टी. गँगच्या संशयित आरोपीकडून ...

कोल्हापूर : चार दिवसांपूर्वी शिवाजी विद्यापीठानजीक शाहू टोलनाक्याजवळ हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या एस.टी. गँगच्या संशयित आरोपीकडून राजारामपुरी पोलिसांनी दोन कोयते, हॉकी स्टिक अशी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली. या प्रकरणी एकूण १३ जणांवर गुन्हे नोंदवले असून, सराईत गुन्हेगार गेंड्या ऊर्फ ऋषीकेश चौगुलेसह सातजण अटकेत आहेत.

पूर्ववैमनस्यातून बुधवारी (दि. ७) हॉटेल व्यावसायिक सद्दाम अब्दुलसत्तार मुल्ला (वय ३१, रा. यादवनगर) याच्यावर पाठलाग करून प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एस.टी. गँगच्या १३ गुंडांवर गुन्हे नोंदवले आहेत, त्याप्रकरणी संशयित गेंड्या उर्फ ऋषिकेश चौगुले, अर्जुन ठाकूर, आसू शेख, करण सावंत, प्रसाद सूर्यवंशी, सूरज कलकुटकी व रामू कलकुटकी यांच्यासह सातजणांना अटक केली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. हल्लेखोरांनी गुन्ह्यात वापरलेले कोयते, हॉकी स्टिक रविवारी पोलिसांनी जप्त केली. पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल करीत आहेत.

फोट नं. ११०४२०२१-कोल-शाहू टोल नाका हल्ला

ओळी : बुधवारी रात्री कोल्हापुरातील शाहू टोल नाक्याजवळ हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या एस.टी. गँगच्या गुंडाकडून पोलिसांनी रविवारी प्राणघातक हत्यारे जप्त केली.

===Photopath===

110421\11kol_11_11042021_5.jpg

===Caption===

बुधवारी रात्री शाहू टोल नाक्यावर हॉटेल व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणार्या एस,टी. गॅंगच्या गुंडाकडून पोलिसांनी रविवारी प्राणघातक हत्यारे जप्त केली.