शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘कागल-रंकाळा-हुपरी’चे शहरातील एस.टी. थांबे बंद

By admin | Updated: December 14, 2014 00:54 IST

विद्यार्थी-नोकरदारांतून नाराजी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय

कोल्हापूर : रिक्षा युनियनच्यावतीने केलेल्या तक्रारीचे कारण पुढे करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा एस.टी. या बससेवेचे शहरातील थांबे (स्टॉप) बंद करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळास दिले आहेत. यामुळे विद्यार्थी व नोकरदारांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयाविरुद्ध विद्यार्थी व नोकरदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील रिक्षास्टॉपवर कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या एस. टी. थांबतात; यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या तक्रारीनुसार व शहरांतर्गत वाहतूक करण्याचा अधिकार फक्त के. एम. टी.ला आहे, अशी कारणे पुढे करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने सोमवार (दि. १५) पासून राज्य परिवहन महामंडळाच्या कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या एस.टी.चे शहरांंतर्गत थांबे बंद करण्याबाबत पत्र दिले आहे. मात्र सोमवारपासून जरी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कागल-रंकाळा व हुपरी-रंकाळा या गाडीचे शहरांतर्गत थांबे बंद करण्याबाबत सूचना दिल्या असल्या तरी काही चालकांनी आज, शनिवारी शहरातील थांबे न घेता गाड्या तशाच पुढे नेल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग झाले, तर गोखले कॉलेज येथे काही विद्यार्थ्यांनी कागल-रंकाळा बस अडविण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)