शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सभापती बदलाच्या हालचाली गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:25 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांची नेत्यांनी नेमून दिलेली मुदत १९ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.

ठळक मुद्दे बाजार समिती : सर्जेराव पाटील यांची १९ सप्टेंबपर्यंत मुदतसमझोत्यानुसार कृष्णात पाटील यांना संधी मिळण्याची शक्यताआमदार सतेज पाटील यांच्या गटाचे विलास साठे यांना संधी देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर यांची नेत्यांनी नेमून दिलेली मुदत १९ सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. नेत्यांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार यावेळेला कागलला सभापतिपद मिळणार असून, कृष्णात पाटील यांची निवड निश्चित मानली जात आहे.

दोन वर्षांपूर्वी बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेस, जनसुराज्य, शेकाप, सतेज पाटील यांच्या आघाडीने १९ पैकी १५ जागा जिंंकून सत्ता कायम राखली. आघाडीमध्ये झालेल्या समझोत्यानुसार पहिल्या वर्षी ‘जनसुराज्य’चे परशराम खुडे यांना सभापतिपदाची, तर आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे विलास साठे यांना संधी देण्यात आली

. दुसºया वर्षी राष्टÑवादीचे सर्जेराव पाटील यांना सभापती, तर ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या गटाच्या आशालता पाटील यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली. सभापतिपद हे पुन्हा राष्टÑवादीकडे राहणार असून, कृष्णात पाटील यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित मानले जाते. सभापती निवडीनंतरच उपसभापती आशालता पाटील यांचा राजीनामा होऊ शकतो. या पदासाठी ‘शेकाप’चे अमित कांबळे, मानसिंगराव गायकवाड गटाचे शेखर येडगे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.असा आहे सभापतिपदासाठी आघाडीचा फॉर्म्युलापहिल्या वर्षी - जनसुराज्यदुसºया वर्षी- राष्टÑवादीतिसºया वर्षी- राष्टÑवादीचौथ्या वर्षी - आमदार सतेज पाटील गटपाचव्या वर्षी- जनसुराज्य