शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज द्या : संभाजीराजे, चंदगड तालुक्यात पूरस्थितीची पहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 14:38 IST

अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनूर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील पूरग्रस्तांची व शेतकऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी  संभाजीराजे यांनी केली असून ते यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी याच्यांशी पत्रव्यवहार करणार आहे. 

ठळक मुद्देपूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज द्या : संभाजीराजेचंदगड तालुक्यात पूरस्थितीची पहाणी

चंदगड : अतिवृष्टी व महापुरामुळे सर्वस्व गमावलेल्या धुमडेवाडी, निट्टूर, कोवाड, दुडंगे, कुदनूर, राजगोळी, कोनेवाडी, चंदगड येथील पूरग्रस्तांची व शेतकऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. पूरग्रस्तासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी  संभाजीराजे यांनी केली असून ते यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी याच्यांशी पत्रव्यवहार करणार आहे. संभाजीराजे म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरुन न येण्यासारखे आहे. शासनाने जाहीर केलेली मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा संसार उभे करण्यास पुरेसे ठरणार नाही. त्यामुळे घर पडलेल्या शेतकऱ्यांचा समावेश इंदिरा आवास योजनेत करुन या योजनेतून मिळणारी रक्कम व शासनाकडून मिळणारी रक्कम असा दुहेरी फायदा मिळावा. यासाठी पंतप्रधान नरेंद्री मोदी याच्यांशी पत्रव्यवहार करणार आहे.कोवाड बाजारपेठेची पाहणी करून दुकानाची व मालाची झालेले नुकसान यांचे पचनामे करण्याच्या सूचना शासकिय अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी गोपाळराव पाटील, माजी सभापती शांताराम पाटील, ‘गोकुळ’ संचालक राजेश पाटील, योगेश केदार, जि.प. सदस्य अरूण सुतार, कललप्पा भोगण, सरपंच अमोल सुतार, उपसरपंच सचिन पाटील, सरपंच राजू पाटील, (दुंडगे), चंद्रकांत कांबळे, नामदेव सुतार, सरपंच ज्ञानेश्वर गावडे (कोनेवाडी), तानाजी गडकरी, संजय पवार, प्रविण पवार आदींसह पूरग्रस्त उपस्थित होते.

 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीKolhapur Floodकोल्हापूर पूर