शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा सुपुत्र विनायक हेगाणा ब्रिटीश सरकारचा विशेष सल्लागार

By संदीप आडनाईक | Updated: February 7, 2024 19:36 IST

मानसिक आरोग्यावर धोरणात्मक निर्मितीसाठी देणार योगदान.

संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड गावचा सुपुत्र, कृषी पदवीधर युवा संशोधक विनायक हेगाणा याची युनायटेड किंग्डम ब्रिटीश सरकारच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली. 

स्वान्सी विद्यापीठाचे संचालक संशोधक डॉ. इमा फारसन या सल्लागार गटाचे नेतृत्व करत आहेत. या सल्लागार मंडळाच्या माध्यमातून विनायक हे विशेष प्रतिनिधी म्हणून समन्वय साधतील. या जबाबदारीवर काम करणारे ते देशातील पहिले कृषी पदवीधर संशोधक आहेत. काही महिन्यांपूर्वीच ब्रिटिश सरकारचा प्रतिष्ठेचा चेव्हनिग ग्लोबल लीडर पुरस्काराने त्यांना  सन्मानित करण्यात आले होते.

 नामांकित जागतिक विद्यापीठामध्ये संशोधन अभ्यास करत असताना युनायटेड किंग्डममधील शेतकरी आणि ग्रामीण भागातील अभ्यासातून विविध प्रकारची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या संशोधन कामाची दखल घेऊन युनायटेड किंग्डममधील ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी धोरण निर्मिती व सल्ला या कामाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. हेगाणा गत ९ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोल्हापूर कृषी महाविद्यालयातून पदवीधर शिक्षण घेवून मराठवाड्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात अविरतपणे काम करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर