शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’तील अडचणी दूर करू--अर्थमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जीएसटी करप्रणालीतील प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रक्रियेत येणाºया अडचणी दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यभरातील व्यापारी-उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यापार-उद्योजकांवरही विपरीत परिणाम होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांशी अर्थमंत्री ...

ठळक मुद्दे : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने घेतली भेटराज्य सरकारकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जीएसटी करप्रणालीतील प्रत्यक्ष अंमलबजावणी प्रक्रियेत येणाºया अडचणी दूर करण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.जीएसटी लागू झाल्यानंतर राज्यभरातील व्यापारी-उद्योजकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे व्यापार-उद्योजकांवरही विपरीत परिणाम होत आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांशी अर्थमंत्री मुनगंटीवार व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेत मुंबईतील मंत्रालयात संयुक्त बैठक झाली.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष ललित गांधी, समीर दुधगांवकर, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांच्यासह विविध पदाधिकाºयांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत सहभाग घेऊन व्यापारी-उद्योजकांच्या जीएसटी विषयक अडचणी मांडल्या. तसेच याबाबतचे निवेदनही देण्यात आले.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे १४ सप्टेंबरला नाशिक येथे राज्यभरातील व्यापारी-उद्योजक यांची ‘राज्यस्तरीय जीएसटी परिषद’ आयोजित केल्याची माहिती देऊन अर्थमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले.परिषदेस अर्थमंत्री मुनगंटीवार व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थित राहण्याचे मान्य केले. या राज्यव्यापी परिषदेत मांडल्या जाणाºया विषयावर राज्य सरकारकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल. तसेच जीएसटी कौन्सिलच्या अखत्यारीतील विषय राज्यातर्फे प्रभावीपणे मांडून ते विषयही मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाने मुंबईत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर, अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष ललित गांधी, समीर दुधगांवकर, आशिष पेडणेकर, आदी उपस्थित होते.