शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

युवकाकडून सोळा किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव (सातारा) येथील एक युवक कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस ...

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव (सातारा) येथील एक युवक कोल्हापुरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-बेंगलोर महामार्गावर घुणकीच्या पुलाखाली सापळा रचला. त्यानुसार एक पांढऱ्या रंगाची दुचाकी घेऊन एक युवक आला. त्यास पकडून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपले प्रतीक ऊर्फ सोन्या यादव असे सांगितले. त्याच्याकडे १६ किलो १५० ग्रॅम गांजा मिळाला. यासह त्याच्याकडून दुचाकी व मोबाइल असा २ लाख १६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार श्रीकांत मोहिते, विजय कारंडे, कुमार पोतदार , महेश गवळी, किरण गावडे, वैभव पाटील, प्रदीप पोवार, उत्तम सडोलीकर, अनिल जाधव, राजेंद्र वराडकर यांनी केली.

फोटो : ०५०७२०२१-कोल-एलसीबी

आेळी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी पुलाखाली कोल्हापुरात गांजा विक्रीप्रकरणी पकडण्यात आलेल्या संशयितासह स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस कर्मचारी.