शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तपोवनजवळील ११ झोपड्या तोडल्या, महापालिकेची कारवाई : अनधिकृत बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 17:40 IST

कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानाला लागून अनधिकृत बांधकाम झालेल्या ११ झोपडीवजा घरे बुधवारी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोकलॅँडच्या साहाय्याने तोडली. यावेळी एका कुटुंबातील काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. या वादावादीत एक व्यक्ती बेशुद्ध पडली. त्यास तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

ठळक मुद्देतपोवनजवळील ११ झोपड्या तोडल्यामहापालिकेची कारवाई : अनधिकृत बांधकाम

कोल्हापूर : कळंबा रस्त्यावरील तपोवन मैदानाला लागून अनधिकृत बांधकाम झालेल्या ११ झोपडीवजा घरे बुधवारी महानगरपालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोकलॅँडच्या साहाय्याने तोडली. यावेळी एका कुटुंबातील काही व्यक्तींनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. तपोवन मैदानाला लागून रस्त्याकडेला काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम करून ६० कुटुंबांनी आपली झोपडीवजा घरे उभारली होती. चार वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने या सर्वांना साळोखेनगर परिसरात एक गृहप्रकल्प उभा करून ६० कुटुंबांना घरे बांधून दिली, जवळपास ४९ कुटुंबांनी अनधिकृत झोपडीवजा घरे पाडून टाकून नवीन गृहप्रकल्पात स्थलांतर केले. ११ कुटुंबांनी मात्र आपली घरे तशीच ठेवली होती. इकडे नवीन घराचा ताबा घेऊनही जुनी घरे पाडली नव्हती.

बुधवारी सकाळी विभागीय कार्यालय, तसेच अतिक्रमण निर्मूलन पथक यांनी एकत्रितपणे कारवाई करून ही घरे पाडली. कारवाईवेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता अरुण गवळी, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख पंडित पोवार उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर