शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : दिशादर्शक बोयांवर अद्याप कार्यवाही नाही, वैभव नाईक यांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 15:04 IST

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दिशा दाखविण्यासाठी बंदर विभागाच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या बोया (लोखंडी पिंपे) बसविण्याची कार्यवाही गेल्या सात आठ महिन्यात झालेली नाही. शिवाय गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोरील जागेत गेली काही वर्षे पडून असल्याने ती जागा विनावापर आहे. त्यामुळे या बोया तत्काळ हटविण्यात याव्यात, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

ठळक मुद्दे दिशादर्शक बोयांवर अद्याप कार्यवाही नाही, वैभव नाईक यांनी व्यक्त केली नाराजी विनावापर बोया हटविण्याच्या दिल्या सुचना

मालवण : समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना दिशा दाखविण्यासाठी बंदर विभागाच्यावतीने बसविण्यात येणाऱ्या बोया (लोखंडी पिंपे) बसविण्याची कार्यवाही गेल्या सात आठ महिन्यात झालेली नाही. शिवाय गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोरील जागेत गेली काही वर्षे पडून असल्याने ती जागा विनावापर आहे. त्यामुळे या बोया तत्काळ हटविण्यात याव्यात, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.दरम्यान, आमदार नाईक यांनी दिलेल्या सूचनेनुसार बंदर बिभागाच्यावतीने विनावापर गंजलेल्या अवस्थेतील बोया दुसऱ्या दिवशी हटविण्याची कार्यवाही करताना कोणी अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.आमदार वैभव नाईक यांनी बंदर कार्यालयास भेट दिली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, पंकज सादये, स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, किरण वाळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बंदर कार्यालयासमोर गेली काही वर्षे टाकलेल्या बोया हटविण्याची कार्यवाही का झाली नाही अशी विचारणा नाईक यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. यावर मेरीटाईम बोर्डाकडून त्याबाबतची कार्यवाही केली जात असल्याचे सांगण्यात आले.

गेली अनेक वर्षे गंजलेल्या बोया बंदर कार्यालयासमोर टाकलेल्या असल्याने मोठ्या प्रमाणात जागा वाया जात आहे. त्यामुळे त्या बोया तत्काळ हटविण्याची कार्यवाही करावी अशा सूचना आमदार नाईक यांनी दिल्या.

समुद्र्रात टाकण्यात येणाऱ्या बोयांची निविदा प्रक्रिया होऊन वर्षभराचा कालावधी उलटला मात्र अद्यापही समुद्र्रात बोया टाकलेल्या नाहीत. बोयांचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडून कार्यवाही झाली नसल्याचे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक