शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Traffic Kolhapur : सिग्नल सुरु, फक्त दोन तासापुरते, वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 18:42 IST

Traffic Kolhapur : सोमवारी सकाळी शहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर चौक, दाभोळकर चौक, ताराराणी चौक असे चार सिग्नल दोन तासाकरीता सुरु करुन चाचणी घेतली. अचानक सिग्नल सुरु झाल्याने शहरात वाहतकीची मोठी कोंडी निर्माण झाली.

ठळक मुद्देसिग्नल सुरु, फक्त दोन तासापुरते,वाहतुकीची कोंडीदोन महिन्यांनी दिवे चमकले; चार प्रमुख चौकात घेतली चाचणी

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन परिस्थितीत रस्त्यावरील वाहतुकीला निर्बध घातल्याने रस्ते रिकामे राहीले, परिणामी, गेले दोन महिने चौका-चौकातील सिग्नल बंदच राहीले होते. पावसाळी वातावरणाचा परिणाम सिग्नलवर होऊन ऐनवेळी ते सुरु करताना अडचणी येऊ नयेत यासाठी सोमवारी सकाळी शहरातील माळकर तिकटी, व्हीनस कॉर्नर चौक, दाभोळकर चौक, ताराराणी चौक असे चार सिग्नल दोन तासाकरीता सुरु करुन चाचणी घेतली. अचानक सिग्नल सुरु झाल्याने शहरात वाहतकीची मोठी कोंडी निर्माण झाली.कोरोना सुरु झाला, अन जिल्हा प्रशासनाने रस्त्यावर फिरण्यासाठी निर्बध आणले. एप्रीलमध्ये लॉकडाऊन केला. परिणामी रस्ते सुनसान बनले. अत्यावश्यक सेवेतील वाहनाव्यतीरिक्त रस्ते रिकामेच होते. शहरातील एकूण ३५ सिग्नल बंदच राहीले. दोन महिन्यानंतर सोमवारपासून अनलॉक सुरु झाले.

सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यत निर्बध शिथील केले. पहिल्याच दिवशी वाहने रस्त्यावर उतरले. ऊन, पाऊस वातावरण व दोन महिने बंद राहील्यामुळे सिग्नलवर परिणाम होऊन ऐनवेळी सुरु करण्यात अडचणी येतील. त्यामुळे सोमवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत शहरातील प्रमुख चौक व वर्दळीची ठिकाणचे चारही चौकातील सिग्नल सुरु झाले. अन्‌ वाहनधारक गोंधळले. सर्वच सिग्नल सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडीkolhapurकोल्हापूर