शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून दुकाने उघडण्याचा दुकानदारांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 19:31 IST

CoronaVirus Kolhapur : सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता शटर बंद झाली. शहरातील अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. महापालिका प्रशासनाची पथकेही बाजारपेठेत प्रमुख ठिकाणी फिरून नियमाप्रमाणे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देसोमवारपासून दुकाने उघडण्याचा दुकानदारांचा निर्धारशहराचा पॉझिटिव्हिटी दर दहा टक्यापेक्षा कमी

कोल्हापूर : सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने सुरू ठेवण्याची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी दुपारी चार वाजता शटर बंद झाली. शहरातील अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली. महापालिका प्रशासनाची पथकेही बाजारपेठेत प्रमुख ठिकाणी फिरून नियमाप्रमाणे दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.शहर, जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे सरकारने अत्यावश्यक सेवा, वस्तू वगळता इतर दुकाने उघड्यावर निर्बंध आणले होते. पण गेल्या आठवड्यात शहरातील व्यापारी, दुकानदार आक्रमक पवित्रा घेत दुकाने सुरू करण्याची भूमिका घेतली.

परिणामी ४ जुलैला रविवारी रात्री उशिरा सरकारने प्रायोगिक तत्वावर पाच दिवस सरसकट दुकाने उघण्यास परवानगी दिली. अशीच परवानगी जिल्ह्यातील इतर शहरातील दुकानदारांनाही मिळावी, अशी मागणी विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी केली.

दरम्यान, कोल्हापूर शहरासाठी पाच दिवसाची दिलेली मुदत संपल्याने चार वाजता दुकाने बंद करण्यात आली. यामुळे शहरात सकाळच्या टप्यात झालेली गर्दी सायंकाळी कमी झाली. बिंदू चौक, महाव्दार रोड, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी दुकाने बंद होताच शुकशुकाट निर्माण झाला. महापालिका इस्टेट विभागाची पथके शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर