शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी शोभायात्रा

By admin | Updated: January 23, 2016 01:00 IST

समितीचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : बैलगाडी शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवावी यासाठी अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव संघर्ष कृती समिती व पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशनतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शोभायात्रा काढण्यात आली. ‘बैल आमचा जीवनसखा’, ‘स्थगिती अडथळा शर्यत आम्हीच जिंकू’, ‘पेटा हटवा...ग्रामीण संस्कृती वाचवा’, ‘पेटा हटवा व प्राणी वाचवा’ असे फलक घेतलेले बैलगाडी शर्यतशौकीन लक्ष वेधत होते.दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौक येथून शोभायात्रेला सुरुवात झाली. प्रसाद धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखालील ही शोभायात्रा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निघाली. यामध्ये बैलगाड्यांसह शर्यतशौकीन शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शांततेच्या मार्गाने शोभायात्रेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे केंद्र सरकार व सर्वाेच्च न्यायालयाला योग्य बाजू मांडण्याची भूमिका असल्याचे सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.आंदोलनात नारायण गाडगीळ, अरुण टोपकर, रितेश तिवले, शिवाजी पाटील, रंगराव ढेरे, बाळासाहेब शेख, सचिन मोरे, संजय हजारे, भारत गायकवाड, युवराज पाटील, अनिल निकम, सुधीर खाडे, पांडुरंग खानविलकर, तानाजी बंडगर, विजय काळे, धनपाल पोमाजे, मधु पाटील, राजू गंगाधरे, जयसिंग देसाई, श्रीकांत गावडे, दाजी पाटील, राजदीप थोरात, आदी सहभागी झाले होते.