शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

शिवाजी विद्यापीठाचा महिला सबलीकरणासाठी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 00:24 IST

दोन्ही संस्थांना, तेथील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील डिपार्टमेंट आॅफ फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी आणि छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) संचलित कॉलेज आॅफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार झाला. त्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे.या कराराअंतर्गत राष्ट्रीय परिषद आयोजन, सर्टिफिकेट कोर्सेस (वॉटर क्वालिटी स्टँडर्डस फॉर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज), ट्रेनिंग प्रोग्राम (फूड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीम) आणि फूड टेक्नॉलॉजी व न्यूट्रिशन या क्षेत्रामध्ये एकत्रित संशोधन करण्याचे ठरविण्यात आले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, टेक्नॉलॉजीचे समन्वयक डॉ. ए. के. साहू, कॉलेज आॅफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेनचे प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी, डिपार्टमेंट आॅफ फूड टेक्नॉलॉजीच्या विभागप्रमुख प्रा. स्नेहल खांडेकर, डॉ. अभिजित गाताडे, प्रा. अश्विनी रायबागकर, आदी उपस्थित होते. 

कॉलेज आॅफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन हे महिला महाविद्यालय आहे. एम. एस्सी. फूड सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त मुली असल्याने, या करारामुळे महिला सबलीकरण निश्चित साध्य होईल. दोन्ही संस्थांना, तेथील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होईल.

- डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू

टॅग्स :kolhapurकोल्हापूरuniversityविद्यापीठ