शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव परिषदेवर शिवाजी विद्यापीठ देशी-विदेशी भाषेत ग्रंथ निर्मिती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 19:24 IST

Shivaji University Zp Kolhapur- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करून हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.

ठळक मुद्देमाणगाव परिषदेवर शिवाजी विद्यापीठ देशी-विदेशी भाषेत ग्रंथ निर्मिती करणार कुलगुरुंची घोषणा : जगभरातील अभ्यासकांना उपलब्ध करून देणार

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषदेतील भाषण, छत्रपती शाहू महाराज यांचे भाषण व त्या परिषदेतील पारित झालेले पंधरा ठराव यांचे शिवाजी विद्यापीठकोल्हापूर यांच्यामार्फत देशी व परदेशी भाषेत अनुवाद करून हा ऐतिहासिक दस्तऐवज या शताब्दी वर्षानिमित्त जगभरातील विचावंत आणि अभ्यासकांना ग्रंथ रूपाने निर्मिती करून उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केली.माणगाव परिषदेच्या १०१ व्या शताब्दी निमित्ताने सन्मान भूमी माणगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांना शिवाजी विद्यापीठातर्फे शनिवारी अभिवादन करण्यात आले.

माणगांव परिषद राष्ट्रीय स्मारक समितीचे अनिल कांबळे माणगांवकर यांनी शिवाजी विद्यापीठाने पाक्षिक मूकनायकमधील ऐतिहासिक माणगांव परिषद संबंधित वृत्तांत, भाषणे, ठराव यांचे विद्यापीठातील हिंदी, इंग्रजी व परदेशी भाषा विभागांनी अनुवाद करून शताब्दी वर्षात जगभरातील विचारवंत व अभ्यासकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कुलगुरुंकडे केली. याचा संदर्भ देत कुलगुरु शिर्के यांनी ग्रंथ निर्मितीची घोषणा केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी शताब्दी वर्षानिमित्ताने विद्यापीठाने चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन केल्याचे सांगितले. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर