शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठात ‘पीओएस’ ची संख्या वाढविणार; सुविधा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 15:49 IST

विविध स्वरूपातील शुल्क भरून घेण्यासाठीची शिवाजी विद्यापीठातील कॅशलेसची सुविधा सुरळीतपणे सुरू आहे. या सुविधेची गती वाढविण्यासाठी लवकरच ‘पीओएस’ मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मुख्य लेखापाल प्रमोद पेटकर यांनी मंगळवारी सांगितले.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात ‘पीओएस’ ची संख्या वाढविणारसुविधा पूर्ववत; कार्ड, आॅनलाईनची सुविधा उपलब्ध

कोल्हापूर : विविध स्वरूपातील शुल्क भरून घेण्यासाठीची शिवाजी विद्यापीठातील कॅशलेसची सुविधा सुरळीतपणे सुरू आहे. या सुविधेची गती वाढविण्यासाठी लवकरच ‘पीओएस’ मशीनची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे विद्यापीठाचे मुख्य लेखापाल प्रमोद पेटकर यांनी मंगळवारी सांगितले.कॅशलेस व्यवहारासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसारआॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा विद्यापीठ प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या आठवड्याभरापूर्वी एक दिवस या सुविधेत अडचण निर्माण झाली.

संबंधित अडचण दूर झाल्याने कॅशलेस सुविधा पूर्ववत आणि सुरळीतपणे उपलब्ध झाली आहे. विविध शुल्क भरण्यासाठी विद्यापीठामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून पीओएस मशीन वाढविण्यात येणार आहेत. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर