शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ दीक्षांत समारंभ: महेश बंडगर यांना राष्ट्रपती, सोहम जगतापांना कुलपती पदक 

By संदीप आडनाईक | Updated: March 27, 2023 17:05 IST

सोहळ्याची तयारी पूर्ण

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा दीक्षांत समारंभ येत्या बुधवार, दि. २९ मार्च रोजी होणार आहे. यावेळी प्राणीशास्त्र विभागाचा विद्यार्थी महेश बंडगर यांना राष्ट्रपती पदक आणि एम ए मराठीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उरुण इस्लामपूर येथील सोहम जगताप यांना कुलपती पदक देण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिवाजी विद्यापीठाचा हा दीक्षांत समारंभ १६ फेब्रुवारी रोजी होणार होता. मात्र, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप आणि माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निमंत्रित केल्यामुळे होणाऱ्या वादामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यानंतर नवे राज्यपाल रमेश बैस यांची कुलपती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या मान्यतेने हा सोहळा २९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठाने ४२ विविध समित्या स्थापन केल्या असून, या समारंभात एकूण ६६,४५७ जणांना पदवी देण्यात येणार आहे. यातील १६,५९४ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि ४९,८६३ विद्यार्थ्यांना टपालाने पदवी देण्यात येणार आहे. याशिवाय ३०० जणांना पीएच.डी. दिली जाईल. यातील ४६ जणांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्यक्ष पदवी दिली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ