शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

शिवसेनेची कामगिरी जिव्हारी

By admin | Updated: November 4, 2015 23:30 IST

अहवाल मागितला : राज्यपातळीवरील नेत्यांच्या जिल्हाप्रमुखांना सूचना

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रचारात आक्रमक राहिलेल्या शिवसेनेने ‘४१ प्लस’चा नारा दिला; पण, अवघ्या चार जागा मिळाल्या. लाजिरवाण्या पराभवाची ही कामगिरी सेनेला जिव्हारी लागली आहे. नेमके काय चुकले, कुठे कमी पडलो, याचा अहवाल वरिष्ठांनी दोन दिवसांत सादर करण्याच्या सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दिल्या आहेत.लढविलेल्या ८१ जागांपैकी अवघे चार उमेदवार निवडून आले. उमेदवारांना एकूण ४४ हजार ३५४ मते पडली असून त्यांची एकत्रित मतदानांच्या तुलनेत टक्केवारी १४.२१ इतकी आहे. कोल्हापुरातील सेनेची ही कामगिरी राज्य पातळीवरील सेनेचे नेते, पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. याबाबत वरिष्ठांनी लेखी अहवाल मागितला असून, तो दोन दिवसांत सादर करण्याची सूचना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मंगळवारी दुपारी दिली.दोन दिवसांत अहवाल देणारप्रभागनिहाय शिवसेनेला झालेले मतदान. शंभर, दोनशे आणि एक हजारच्या टप्प्यातील किती उमेदवार आहेत. उमेदवारांच्या पराभवाची कारणे, कमी मतदानाचा फटका कशामुळे बसला, अशा विविध मुद्द्यांवर आधारित अहवाल वरिष्ठांनी मागितला असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दोन दिवसांत अहवाल सादर केला जाईल.पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार कार्यवाहीभाजपसमवेत जाणे हे ‘जर-तर’च्या गोष्टी आहेत. सध्या तरी, याबाबतचा विचार केलेला नाही. मुंबईतील बैठकीत कोल्हापूरच्या स्थितीबाबत चर्चा झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.