शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्त शेतकऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 16:29 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर ६० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने बुधवारी लाभार्थी शेतकऱ्याचा सत्कार केला.

ठळक मुद्देकर्जमुक्त शेतकऱ्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कारफटाक्याची अतिषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानंतर ६० दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने बुधवारी लाभार्थी शेतकऱ्याचा सत्कार केला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांनी ‘शेतकरी कर्जमुक्ती...उध्दव ठाकरेंची वचनपुर्ती’ अशा घोषणा देत फटाक्याची अतिषबाजी व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दारात वाशी (ता. करवीर) येथील शेतकरी मधूकर पाटील, निखील हजारे, निलेश जाधव, हिंदूराव पाटील, राजाराम पाटील, संभाजी चपाले, दिलीप चपाले, यशवंत मेथे, निलेश हजारे यांचा फेटा, नारळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार संजय पवार व विजय देवणे यांच्या हस्ते करण्यात आला.राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात कर्जमाफीचे काम वेगाने पुर्ण झाल्याबद्दल जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

माजी आमदार सुरेश साळोखे, उपजिल्हा प्रमुख सुजीत चव्हाण, प्रा. सुनिल शिंत्रे, संग्रामसिंह कुपेकर, बाजीराव पाटील, राजू जाधव, राजू यादव, शशिकांत बीडकर, दिलीप देसाई, राजेंद्र पाटील, सुनिल पोवार, रणजीत आयरेकर, शुभांगी पोवार, गीतांजली गायकवाड, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे, कमल पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर