शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 19:30 IST

Belgon Karnataka shivsena Kolhpapur- बेळगांव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेने सायंकाळी उचगांव पेट्रोलपंप येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. कर्नाटकची वाहने आडवून भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असे लिहण्यात आले. शनिवारी बंदवेळी एकही कर्नाटकचे वाहन येथून जावू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

ठळक मुद्दे शिवसेनेने राष्ट्रीय महामार्ग रोखलाकर्नाटक सरकारचा निषेध, कर्नाटक वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’

कोल्हापूर : बेळगांव महापालिकेसमोर लाल पिवळा झेंडा फडकविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शिवसेनेने सायंकाळी उचगांव पेट्रोलपंप येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला. कर्नाटकची वाहने आडवून भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असे लिहण्यात आले. शनिवारी बंदवेळी एकही कर्नाटकचे वाहन येथून जावू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.बेळगांव महापालिकेतील लाल आणि पिवळा रंगाचा ध्वज हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलन पुकारले आहे. शनिवारी कोल्हापूर, सांगली, सातारा येथील कन्नाड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापू शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी उचगांव येथील पेट्रोल पंपा समोरी पुणे बेंगोलर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

कर्नाटक वाहने अडवून त्यांच्यावर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र असे लिहून कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. शनिवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारामध्ये कर्नाटकचे एकही वाहन फिरु देणार नाही, असा इशाराही देण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार, शिवाजी जाधव, राजू यादव, मंजित माने, शशि बिडकर, प्रतिक क्षीरसागर, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 

 

 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाbelgaonबेळगावKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर