शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळ्यातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड, शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 17:57 IST

महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला.

ठळक मुद्देघरफाळ्यातील भ्रष्टाचाराचा भांडाफोड, शिवसेना आक्रमकअधिकाऱ्यांना दाखविल्या मिळकती

कोल्हापूर : महानगरपालिका घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी दोन मिळकतींचा घरफाळा चुकीचा आकारल्याचा भांडाफोड केला.

उपायुक्त, सहायक आयुक्त व करसंग्राहक अशा तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी प्रत्यक्ष जागेवर नेऊन दोन मिळकतींचा घरफाळा आकारणीत कशा चुका केल्या आहेत याची माहिती दिली.ज्यांनी जाणीवपूर्वक मोठ्या करदात्यांचा घरफाळा कमी करून महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांवर आठ दिवसात फौजदारी कारवाई केली नाही, तर शिवसेनेतर्फे न्यायालयात खासगी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.यावेळी सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, मेघा पेडणेकर, शुभांगी पोवार, अवधूत साळोखे, शशिकांत बिडकर, राजू यादव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाbankबँकShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर