शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा, पोलिसांशी झटापट; पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

By भीमगोंड देसाई | Updated: July 25, 2022 16:17 IST

पक्षाने सर्वकाही देऊनही गद्दारी का केली? शिवसैनिकांकडून माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी

कोल्हापूर : शिवसेना प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याच्या आरोपातून शिवसैनिकांनी आज,सोमवारी खासदार धैर्यशील माने यांच्या येथील रुईकर कॉलनीतील घरावर मोर्चा काढला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर खासदार माने यांच्या घरासमोर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे रुईकर कॉलनी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. यामुळे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. परिणामी काहीवेळ वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.खासदार माने दिल्लीत असून त्यांच्या निवासस्थानी मोजकेच कार्यकर्ते बसून आहेत. जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली आहे. मोर्चात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यावेळी शिवसैनिकांकडून माने यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यात सत्तांतर झाले. यानंतर मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे सेनेत दोन गट पडले आहेत. यातच कोल्हापुरातील खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे देखील शिंदे गटात सामील झाले. यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक संतप्त झाले. पक्षाने सर्वकाही देऊनही गद्दारी का केली, अशी विचारणा करत आज, शिवसैनिकांनी माने यांच्या घरावर मोर्चा काढला आहे. मात्र, त्याआधीच माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना