शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

By admin | Updated: October 22, 2015 01:16 IST

वीरधवल, राहीसह कोल्हापूरचे सहा खेळाडू, दोन संघटकांचा समावेश

मुंबई : राज्य सरकारतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यात आॅलिम्पिक जलतरणपटू वीरधवल खाडे आणि आॅलिम्पियन नेमबाज राही सरनोबत यांच्यासह कोल्हापूरच्या सहा खेळाडूंचा आणि दोन संघटकांचा समावेश आहे.आज जाहीर झालेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांमध्ये वीरधवल खाडे (जलतरण), राही सरनोबत (नेमबाज), रणजित नलवडे (कुस्ती), उज्ज्वला जाधव (हॅण्डबॉल) या खेळाडूंना २०१२-१३ सालासाठी तर चंद्रकांत माळी (वेटलिफ्टींग), आणि विशाल माने (कुस्ती) या दोघांना २०१३-१४ सालासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारामध्ये संघटक / कार्यकर्ते या विभागांमध्ये २०१२-१३ साठी कोल्हापूरच्या राजाराम शेटगे यांना तर २०१३-१४ साठी निवृत्ती भेरट यांची निवड करण्यात आली आहे.२०१२-१३ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी पुण्याचे रमेश विपट यांची, तर २०१३-१४ च्या राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी लातूरचे गणपतराव माने यांची निवड करण्यात आली आहे.शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीत प्रवीण ठिपसे, तेजस्वीनी सावंत, अंजली भागवत, काका पवार, वीरधवल खाडे, प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा आयुक्त, क्रीडा, युवक सेवा संचलनालय सचिव यांचा समावेश होता.