शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शिरोली एसएसटी पथकाने  केली 62 लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 15:41 IST

शिरोली एसएसटी नाका येथे नाकाबंदी दरम्यान मारुती ओम्नी मोटार कार एम एच 06 ए एफ  2361 मधून नेली जात असलेली 62,68,044/- रु ची रोकड पकडण्यात आली आहे

ठळक मुद्देमारुती ओम्नी मोटार कार एम एच 06 ए एफ  2361 मधून नेली जात होती रोकड  रोकड कोणाची हे सांगण्यास दिला नकार.

कोल्हापूर- शिरोली टोल नाका येथे  एसएसटी पथकाने आज सोमवारी दुपारी 1च्या दरम्यान तावडे हाॅटेल कडुन शहरात प्रवेश करणारी मोटार कार (एम एच 06 ए एफ  2361) नाकाबंदी वरील कर्मचारी यांनी तपासली असता त्यामध्ये  62 लाख ६८ हजार ४४ रुपयांची रोकड आढळून आली.

सदरची रक्कमे बाबत  गाडीचा चालक शशिकांत भीमा चिगरी, वय 28 वर्षे, रा. पाचगाव, जि. कोल्हापूर याचेकडे चौकशी केली असता त्यांने रक्कमे बाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.  सदरची रक्कम शाहूपुरी पोलीसांनी  कलम 102 नुसार  पंचनामा करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे.या रक्कमे बाबत संशयीत कोणतीच माहीत देत नाही. रकमेबाबत विचारपूस करून वैध कागदपत्रे सदर करण्यास सांगितले असता त्यांनी असमर्थता दर्शविल्याने रक्कम कलम 102 सी आर पी सी  प्रमाणे पंचनामा करून पुढील  कारवाई साठी आयकर विभागाला कळविण्यात आले असुन. सदरची कारवाई नाकाबंदी साठी उपस्थित असणारे पो नि संजय मोरे, हर्षजीत घाटगे, नोडल ऑफिसर, आचारसहिंता व्यवस्थापन, 276. विधानसभा मतदारसंघ, पो उप निरीक्षक रणजित पाटील, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे स फौ संदीप जाधव, पो हे कॉ तानाजी चौगुले, पो कॉ  अजय नाईक, म पो कॉ रुपाली कांबळे, शवाशा चे पो कॉ  काळोखे, मुख्यालयाचे म पो कॉ  इंगवले तसेच एस एस टी पथकाचे वि का दंडाधिकारी विजयकुमार घाडगे, म पो कॉ  वळवी, पो हवा. फलके, व्हिडिओग्राफर पांडुरंग बिरांजे यांनी केली. 

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliceपोलिस