शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शरद पवारांची आबावृद्धांमध्ये वाढली ‘क्रेझ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 15:50 IST

माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांचे राज्यातच नव्हे तर देशातही वलय निर्माण केले आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कऱ्हाड येथील पावसात केलेल्या भाषणामुळे तर त्यांची आबालवृद्धांमध्ये क्रेझ वाढली आहे. याची प्रचिती आज, शुक्रवारी कोल्हापुरात आली. ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना भेटण्यासाठी अक्षरशा झुंबड उडाली.

ठळक मुद्देशरद पवारांची आबावृद्धांमध्ये वाढली क्रेझ कोल्हापूर दौऱ्यावर भेटण्यासाठी उडाली झुंबड

कोल्हापूर : माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांचे राज्यातच नव्हे तर देशातही वलय निर्माण केले आहे. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये कऱ्हाड येथील पावसात केलेल्या भाषणामुळे तर त्यांची आबालवृद्धांमध्ये ‘क्रेझ’  वाढली आहे. याची प्रचिती आज, शुक्रवारी कोल्हापुरात आली. ते दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांना भेटण्यासाठी अक्षरशा झुंबड उडाली.अनेकांना गुरुवारी भेटता न आल्यामुळे शुक्रवारी सकाळी पहाटेपासूनच त्यांचा मुक्काम असलेल्या एका हॉटेलमध्ये रिघ लागली होती. यामध्ये आजी माजी पदाधिकारी खेळाडू यांच्यासह लहान मुलांचाही सहभाग लक्षणिय होता.एस.टी. कर्मचाऱ्यांच्या राज्य अधिवेशनासाठी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. पंचशिल हॉटेलमध्ये भेटण्यासाठी त्यांना विविध संस्था, संघटनेसह नागरीकांनी गर्दी केली होती. साताऱ्याला रवाना होणार असल्याने शनिवारी सकाळी त्यांना भेटण्यासाठी गर्दी झाली होती.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर