कोल्हापुरात शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते ३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील आणि आरोग्य समितीचे सभापती हंबीरराव पाटील यांनी प्रतीकात्मक चाव्या स्वीकारल्या. यावेळी डावीकडून राजेश पाटील, प्रकाश आवाडे, सतेज पाटील, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
२२०१२०२१ कोल झेडपी ०२
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूरचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचा शुक्रवारी शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
२२०१२०२१ कोल झेडपी ०३
‘तुम्ही फक्त मुश्रीफसाहेबांना सांभाळा; बाकी माझं मी बघतो,’ असं तर पालकमंत्री सतेज पाटील मंत्री जयंत पाटील यांना सांगत नाहीत ना? तेही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील याच्या साक्षीने !(छाया : आदित्य वेल्हाळ)
२२०१२०२१ कोल झेडपी ०५
कोल्हापूर जिल्ह्यासाठी ३९ रुग्णवाहिकांचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.
(सर्व छायाचित्रे : आदित्य वेल्हाळ)