शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

जनतेला तुमची गरज आहे, पवार यांच्याकडून मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 19:48 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली.

ठळक मुद्देशरद पवार यांच्याकडून हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूसजनतेला तुमची गरज आहे.......

कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे मंगळवारपर्यंत दोनवेळा दोघांनीही दूरध्वनीद्वारे चौकशी केली.मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पाच दिवसांपूर्वी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ती सुधारत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दूरध्वनी करून मंत्री मुश्रीफ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.जनतेला तुमची गरज आहे.......शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रकृतीबद्दल योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत राज्यातील जनतेला तुमची गरज आहे. त्यामुळे लवकर बरे व्हा आणि लवकर बाहेर पडा, अशा सदिच्छाही दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSharad Pawarशरद पवारkolhapurकोल्हापूर