शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

Shahu Chhatrapati 75th birthday: राजर्षींचा वारसा शाहूंनी उत्तमप्रकारे सांभाळला, शरद पवारांचे गौरवोद्गार

By विश्वास पाटील | Updated: January 7, 2023 19:48 IST

शाहू छत्रपती राजवाड्यात राहिले नाहीत तर सामान्यांचे दुःख पेलण्यासाठी पुढे आले

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची समतेची विचारधारा सातत्याने जपण्याचे कार्य शाहू छत्रपतींनी केले, असे गौरवोद्गार  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी सायंकाळी खासबाग कुस्ती मैदानात बोलताना काढले. अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने पवार यांच्या हस्ते शाहू छत्रपती यांचा चांदीची गदा, फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी पवार बोलत होते.पवार म्हणाले, देशात अनेक राजे होऊन गेले, त्यांची राज्ये ही त्यांच्या नावाने ओळखली गेली. पण एक राज्य असे होते ते भोसल्यांचे नव्हते तर रयतेच होते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे राज्य केले म्हणूनच त्यांच्याबद्दल आपणाला अभिमान आहे. राजर्षी शाहू महाराजांनी रयतेचे राज्य केले. तोच आदर्श, तोच वारसा शाहू छत्रपती जपण्याचे काम करत आहेत.शाहू छत्रपतीनी घराण्याची परंपरा जपताना कधी भूकंप असेल, कधी महापूर असेल, कोरोनाची महामारी असेल शाहू छत्रपती राजवाड्यात राहिले नाहीत तर सामान्यांचे दुःख पेलण्यासाठी पुढे आले, असे सांगून पवार म्हणाले की, शाहू छत्रपतींनी अनेक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत. शैक्षणिक संस्था तर अतिशय उत्तमरित्या चालविल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन केवळ करवीर नगरीलाच नाही तर महाराष्टाला व्हावे अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवार