शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतनला नगरविकासकडून हिरवा कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 10:44 IST

Muncipal Corporation, kolhapurnews, seventh pay कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरुवारी मंजुरी मिळाली असून, प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सहीनंतर महापालिकेकडून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

ठळक मुद्देसातवा वेतनला नगरविकासकडून हिरवा कंदील मुख्यमंत्र्यांच्या सहीची प्रतीक्षा

कोल्हापूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गुरुवारी मंजुरी मिळाली असून, प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यांच्या सहीनंतर महापालिकेकडून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे.महापालिकेच्या २३ सप्टेंबर २०१९ रोजी सातव्या वेतन आयोगानुसार पगार देण्याचा प्रस्ताव वादळी चर्चेनंतर मंजूर झाला. जानेवारीमध्ये राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, नगरविकास विभागाकडून त्रुटी असल्यामुळे नव्याने प्रस्ताव देण्याचे महापालिकेला आदेश दिले. मात्र, सहा महिन्यांपासून महापालिकेकडून प्रस्ताव पाठविला गेला नाही.

अखेर १५ दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव पाठविला. गुरुवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तो अंतिम मंजुरीसाठी पाठविला आहे. नेमका केव्हापासून सातवा वेतन आयोग लागू होणार, हे आदेश काढल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.सातवा वेतन आयोगास पात्र कर्मचारी

  • महापालिका  ३१२५
  • पाणीपुरवठा विभाग ३८१
  • निवृत्त कर्मचारी ३३००
टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर